Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*माळी महासंघ राष्ट्रीय कार्यकारिणी करीता महाराष्ट्रातील प्रतिनिधींची केली निवड*

*माळी महासंघ राष्ट्रीय कार्यकारिणी करीता महाराष्ट्रातील प्रतिनिधींची केली निवड*

*माळी महासंघ राष्ट्रीय कार्यकारिणी करीता महाराष्ट्रातील प्रतिनिधींची केली निवड*
मूल – माळी महासंघ त्रैवार्षिक पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरु झाली असून त्या अनुषंगाने २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या माळी महासंघ राष्ट्रीय कार्यकारणी व विश्वस्त मंडळाच्या बैठकी मधे श्री. अविनाश नीळकंठ ठाकरे राहणार नागपूर महाराष्ट्र यांची पुढील ३ वर्षाकरीता राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड केली.

राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अविनाश ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारीणी मधे महाराष्ट्रातील प्रतिनिधी निवडण्याकरीता निवड समितीचे गठन केले.
या निवड समितीने पुढील त्रैवार्षिक कालावधी करीता महाराष्ट्रातील २० प्रतिनिधींची निवड केली असून राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अविनाश ठाकरे यांच्या संमतीने खालील नावे घोषित करण्यात आले.
*सल्लागार मंडळ*
श्री. कृष्णराव इंगळे (माजी आमदार), ऍड. आनंदराव गोडे (संस्थापक माळी महासंघ), श्री. काळुराम अण्णा गायकवाड (माजी उपाध्यक्ष माळी महासंघ), श्री. डी. के बापू माळी (माजी अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ) , ऐंड गोविंदराव बादाडे (माजी विश्वस्त महाराष्ट्र माळी समाज महासंघ), श्री. दत्तात्रय 7बाळसराफ (माजी सदस्य महाराष्ट्र ओबीसी आयोग), डॉ. प्रभाकर माळी (अध्यक्ष सांगोला बँक सोलापूर), श्री. राजेंद्र गिरमे (चेअरमन सासवड माळी साखर कारखाना), श्रीमती संध्याताई गुरनुले (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष), श्री. ज्ञानेश्वरराव गोबरे (अध्यक्ष महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ), श्री. दिलीपराव घावडे (ओबीसी चळवळ अभ्यासक), श्री. लक्ष्मणराव ढवळे (जेष्ठ विचारवंत) यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारींनीमध्ये अविनाश ठाकरे,अध्यक्ष नागपूर, रवींद्र अंबडकर सचिव, वनिता लोंढे महासचिव ठाणे, प्रा.नानासाहेब कांडलकर कोषाध्यक्ष,बुलढाणा, अरुण तीखे, चंद्रपूर,वरिष्ठ उपाध्यक्ष, संतोष लोंढे,उपाध्यक्ष पुणे, रोहिणी पाटील, उपाध्यक्ष वर्धा, डॉ.प्राचार्य,नामदेव कोकोडे, चंद्रपूर उपाध्यक्ष, शंकरराव वाघमारे, सोलापूर उपाध्यक्ष, शांताराम गाडेकर संभाजीनगर उपाध्यक्ष, स्नेहल बाळसराफ पुणे,उपाध्यक्ष, सुनील मोरे, नाशिक सचिव, भारत माळी,सोलापूर सचिव, संतोष जमदाडे,जालना सचिव, संगीता पवार संभाजीनगर,सचिव, संजय बोरोडे,अमरावती,सचिव, अविनाश माळी,नंदुरबार सचिव, संगीता जाधव नाशिक सचिव, वर्षा गोडे,नागपूर सदस्य, डॉ.निशा माळी सोलापूर, राष्ट्रीय अध्यक्ष,महिला आघाडी. अशी निवड करून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून. निवड करण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी समाज संघटन व जनगणना यावर अधिक लक्ष केंद्रित करुन पुढील कार्य करावे अशी विनंती राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केली आहे. तर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची निवड महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अरुणजी तिखे लवकरच करण्यात येणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे यांनी सांगितले.

मुख्य संपादक

श्री. गुरु गुरनुले
मुख्य संपादक
94228396769422839676
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Popular News